Motivational Speech

Motivational Speech

#शिवविचारांचा जागर…!!!
#परिक्रमा शैक्षणिक संकुल,काष्टी…

#उडान २०१९: सांस्कृतिक महोत्सव,दि.०९\०१\२०१९,गॅदरींगच्या जल्लोषात व फेस्टमय झालेल्या तरुणाई समोर बोलताना एक वेगळाच आनंद असतो.यावेळी उपस्थित परिक्रमा शैक्षणिक संकुलनाचे विश्वस्त मा.श्री प्रतापसिंह(भैय्या) पाचपुते,कॅम्पस डायरेक्टर डाॅ.एस.एस शायले,परिक्रमा इंजिनिअरिंग काॅलेजचे प्राचार्य डाॅ.वि.एन.पाटील,परिक्रमा कॅम्पसचे अॅकेडेमिक डिन.मा.श्री
मोहन धगाटे,परिक्रमा ज्युनिअर काॅलेजचे प्राचार्य मा.श्री डाॅ.गिरमकर सर,परिक्रमा डी.फार्मसीचे प्राचार्य मा.श्री अमोल खेडकर सर,परिक्रमा मिडीया हेड मा.श्री अवधुत राऊत,  प्रा.निलेश गुणवरे व प्रा.राहुल धोत्रे उपस्थित होते…!!!
परिक्रमा शैक्षणिक संकुलनातील सर्व स्टाफ व विद्यार्थी प्रतिनिधी यांच्या उत्तम नियोजनाने #उडान२०१९ सांस्कृतिक महोत्सव रसिक-श्रोत्यांच्या कौतुकास पात्र ठरला व जबरदस्त यशस्वी झाला..!!!

Leave a Reply

Close Menu